ABOUT PALMIST

 
 
 
 

श्री अनिल कुमावत हे फक्त त्यांच्या राहण्याचे ठिकाण नाशिकमध्ये प्रसिद्ध व्यक्तीमत्व नसून भारतातील अनेक भागात प्रसिद्ध आहेत. श्री. अनिल कुमावत हे व्यावसायिक हस्तरेषातज्ज्ञ म्हणून व्यवसाय करत आहेत, जे भारतीय सिद्धांताचा आणि भारतीय वास्तुशास्त्रात सुद्धा निष्णात आहेत. ते हस्तरेषा शास्त्राचा व्यवसायात फेबु्रवारी 1998 पासून कार्यरत आहेत. त्यांचा गौरव अनेक मानाच्या पदव्या म्हणजे ‘सामुद्रिक विशारद’, सामुद्रिक प्रबोध’, ‘सामुद्रिक शिरोमणी’ व ‘सामुद्रिक महोपाध्याय’ देऊन करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी हस्तरेषातज्ज्ञ म्हणून काम करीत असताना अनेक बक्षिसे मिळविली आहेत. त्यांनी हस्तरेषा विषयावर मराठी भाषेत अनेक पुस्तके जसे की, भाग्यरेखा, सहज सुलभ हस्त सामुद्रीक , ‘भाग्य दर्पण’ आणि पामिस्ट्री रिसर्च सेंटर ही संस्था चालवित आहेत. ही संस्था जी दूरशिक्षण देणारी उत्तम संस्था म्हणून भारतात ओळखली जाते. कुमावत हे कार्यशाळा व भविष्यरेषा वर्ग सुद्धा घेतात. अनेक संस्था, क्लब त्यांना हस्तरेषा विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतात. त्यांनी या विषयावर लिहिलेले लेख हे प्रसिद्ध वृत्तपत्रे जसे की, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत , पुण्यनगरी, देशदूत, दैनिक सकाळ, संध्यानंद, आज का अमन व वृत्तज्योत , भाग्यसंकेत, अमृतयोग , सप्तरंग, धर्मशास्त्र यासारख्या मासिकांध्ये प्रकाशित झालेले आहेत.

अनिल कुमावत हे असे प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ आहेत जे व्यक्तींचे अंगभूत कौशल्य आणि भविष्यातील संभाव्य घटनांचे अचूकपणे अनुमान करतात. कारण त्यांच्या हस्तरेषा शास्त्रात असणारा हातखंडा व ते व्यक्तीला त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ सजावून घेण्यास, सुधारणा करवून घेण्यास मदत करतात

 

INTENTION

 • नाव :अनिल चुनीलाल कुमावत .
 • पत्ता :ऑफिस 12, गौरव पार्क, एचडीएफसी कार्यालयाच्या मागे तिबेटी बाजार, शरनपूर लिंक रोड, नाशिक -2 मोबाइल नंबर: 9422259672, 9403544953, 814 99 4 9 275, 954569511 9, 7743883085.
 • व्यवसाय : बिल्डर
 • आवड : हस्तलिखित शास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा अभ्यास, हस्तलेखनावरील लेखन, लेखन, वाचन इ. वर संशोधन लेखन.
 • मनोगत : हस्तरेषा शास्त्र माणसाला कर्माद्वारे आपले प्रारब्ध बदलता येते याची प्रेरणा देणारे शास्त्र आहे. जन्म व मृत्यू या दोन घटनांचे क्षण जर ठरलेले असतील तर या दोन्ही घटनांना जोडणाऱ्या असंख्य घटनांचे क्षण हेही ठरलेलेच असणार हे विविध प्रकारचे क्षण कोणते आहेत तेच क्षण मानवाच्या हातावर हस्तरेषांच्या स्वरुपात उमटले आहेत. माणसाचा हात म्हणजे जीवनाचा नकाशाच असतो . जीवन यात्रेत या नकाशाचा उपयोग एक मार्गदर्शक म्हणून होतो . आतापर्यंत मी लिहिलेली पुस्तके लेख आपण मनापासून पसंत केलीत त्याबद्दल धन्यवाद.
 • मला संपर्क करा :

  E-mail:- contact@palmistryresearch.com, info@palmistryresearchcenter.com

  Website:- www.palmistryresearch.com, www.palmistryresearchcenter.com

 
 
 

 

हस्तरेषा तज्ञ श्री संदीप इंगळे हे फक्त महाराष्ट्रातच नही तर पूर्ण भारतात हस्तरेषा तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल --- वर्षापासून श्री संदीप इंगळे या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. याच दरम्यान त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केले आहे व आजही यशस्वीरीत्या कार्यरत आहेत .हस्तरेषा व्यतरिक्त त्यांचा कुंडलीशास्त्र व अंकशास्त्राचा गाढा अभ्यास आहे व हस्तरेषा शास्त्राबरोबरच ते या शास्त्राचा उपयोग करून घेतात.हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी अनेक संस्थ्यांच्या मानाच्या पदव्या मिळवलेल्या आहेत जसे कि सामुद्रिक विशारद , सामुद्रिक प्रबोध , सामुद्रिक वाचस्पति यांसारख्या अनेक पदव्या देवून विविश संस्थांनी त्यांना गौरवलेले आहे.विविश संस्था ,क्लब यांना हस्तरेषा विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतात तसेच विविध वृत्तपत्र व मासिकामध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध होत असतात. श्री संदीप इंगळे हे प्रसिद्ध हस्तरेषा तज्ञ आहेत व व्यक्तींचे अंगभूत कौशल्य आणि भविष्यातील संभाव्य घटनांचे अचूकपणे अनुमान करतात.त्यामुळे व्यक्तीला भूतकाळ , वर्तमानकाळ व भविष्यकाळ समजून घेण्यास मदत होते.

 

INTENTION

 

 • नाव : संदीप लक्ष्मण इंगळे
 • पत्ता : ऑफिस 12 ,गौरव पार्क ,HDFC ऑफिस च्या मागे ,तिबेटीयन मार्केट समोर ,शरणपूर लिंक रोड ,नाशिक -2
 • मोबाईल नं. :
 • शिक्षण :सिविल इंजिनीयर
 • व्यवसाय :बांधकाम क्षेत्र
 • आवड : हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र , ज्योतिष शास्त्र या शस्त्रांचा अभ्यास .हस्तरेषा शास्त्रावर संशोधनात्मक लिखाण ,वाचन इ.
 • मनोगत : हस्तरेषा तज्ञाचे काम हे एखाद्या डॉक्टरांसारखे आहे.डॉक्टर शरीराचे दोष दूर करण्यासाठी औषधे देतो परंतु हस्तरेषा तज्ञाला मनाचा इलाज करावा लागतो जो शरीराचा रोग दूर करण्यापेक्षा अधिक कठीण आहे.माणसाचा हात म्हणजे जीवनाचा नकाशा आहे .या नकाशाचा उपयोग जीवनास मार्गदर्शन म्हणून होतो. अनुभव - गेली अनेक वर्षे हस्तरेषा शास्त्राचा खगोल अभ्यास करून अनेकांना मार्गदर्शन केले . या मार्गदर्शनामुळे अनेक जणांना फायदा झाला.अनेक व्यक्तींच्या आयुष्यात सुखद बदल झाले.अनेक लोकांना जीवन मार्गक्रमण करण्यास मदत झाली.
 • इमेल : contact@palmistryresearch.com, info@palmistryresearchcenter.com
 • वेबसाईट : www.palmistryresearch.com, www.palmistryresearchcenter.com

Copyright © 2017 palmistryresearch.com. All rights reserved. Design by Ultraliant Pvt Ltd
Ask Question