अभ्यासक्रम

सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्राचा शोध लावला गेला जेणेकरून माणसाचे जीवन हे चांगले जीवन होईल. त्यातीलच एक म्हणजे हस्तरेषा शास्त्रा सध्या अनेक संस्था आहेत ज्यामध्ये विद्याथ्र्यांना हस्तरेषा शास्त्रा शिकविले जाते. पण जेव्हा त्यांनी त्याचा स्वतःचा व्यवसाय उभारला त्या अयशस्वी ठरल्या. यामुळे त्यांनी ह्या क्षेत्राचा त्याग केला. या पाठीमागचे कारण असे की त्या संस्था जो अभ्यासक शिकवित होत्या त्या खऱ्या खुऱ्या जगात उपयोगाच्या नव्हता. म्हणून हस्तरेषा शास्त्राचा अभ्यासक्रम जास्त उपयोगी आणि आकर्षक करण्यासाठी आम्ही त्याची व्यवस्थितपणे आखणी केली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा स्वतःचा व्यवसाय स्थापन करून शकतात किंवा त्याला यशस्वी करू शकतात किंवा आवड म्हणून शिकू शकतात. अनेक वर्षाच्या सांशोधनांतर श्री. अनिल कुमावत, अध्यक्ष हस्तरेषा संशोधक केंद्र यांनी असा अभ्यासक्रम तयार केला जो विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल.
शिकविले जाणारे अभ्यासक्र खालीलप्राणे-
  • हस्तरेषा शास्त्रातील पदविका - 9 महिने.
  • हस्तरेषा शास्त्रातील पुढील पदविका - 1 वर्ष.
  • पदव्युत्तर पदविका - 1 वर्ष.

हे अभ्यासक्रम टपाल किंवा ई-मेलद्वारे चालविले जातात. ज्याुळे विद्यार्थ्यांना हस्तरेषा शास्त्राचे शिक्षण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून घेता येईल. आवश्यक अभ्यासक्रम साहित्य आमच्याकडून इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत पुरविले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल. अभ्यासक्रम सुरू असताना विद्यार्थी त्यांच्या शंका ई-मेल किंवा टपाल किंवा कुरियरद्वारे पाठवू शकतात. अभ्यासक्रम हा त्याची विश्वासार्हता, जपवणूक, स्वशिक्षण, हस्तरेषाशास्त्राद्वारे करतो . संशोधन संस्थेचे ध्येय हे सामान्य माणसाची हस्तरेषा शास्त्रात रूचीला प्रेरणा देणे होय.

माध्यम -
  • इंग्रजी
  • मराठी
  • हिंदी

अभ्यासक्रम व फी संरचनाP.G DIPLOMA IN PALMISTRY (PGDIP) – 1 YEAR

P.G Diploma In Palmistry (PGDIP) – 1 year – 35000/- Outside India 600 US$


DIPLOMA IN PALMISTRY (DIP) – 9 MONTHS

Diploma In Palmistry (DIP) – 9 months – 20000/- Outside India 350 US$ (Including Study material and certification charges)


ADVANCE DIPLOMA IN PALMISTRY (ADIP) – 1 YEAR

Advance Diploma In Palmistry (ADIP) – 1 year – 25000/- Outside India 425 US$
सर्व पैसे धनादेश किंवा बँक ड्राफ्ट याद्वारे ‘हस्तरेषा संशोधन केंद्र ’ या नावाने पाठवू शकता. (प्रवेश व परीक्षा फी यांचा फीध्ये समावेश आहे. हे लक्षात ठेवा की फी परतफेड केली जाणार नाही)

सूचना

कोणताही अभ्यासक्रम कुठल्याही महिन्यात सुरू केला जाऊ शकतो . अभ्यासक्रम तुम्हाला पाठविला जाईल. आणि ती तुम्हाला 15 दिवसांमध्ये सोडवून परत आमच्याकडे पाठवायची आहे. अंतिम परीक्षेनंतर चारही परीक्षेतील मार्काची सरासरी काढण्यात येईल. जर तुम्ही परीक्षापास झालात तर प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. पुढील पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमात अधिक 200 मार्क हे प्रयोग चाचणीला आहे. प्रत्यक्ष पुढील पदविकेसाठी तुम्हाला 10 हाताचे प्रत्येक तीन महिन्यानंतर अनुमान काढणे गरजेचे आहे. अंतिम परीक्षेत 20 हातांचे अनुमान काढणे गरजेचे आहे. यासारखे पदव्युत्तर पदविकेध्ये प्रत्येक तीन महिन्यानंतर 20 हातांचे अनुमान काढावे लागेल व अंतिम परीक्षेत 40 हातांचे अनुमान काढणे गरजेचे आहे. परीक्षकांचे निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. (प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य संस्थेकडून पुरविले जाईल.)

अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कृपया प्रवेश अर्ज भरावा
Payment Details

Punjab National Bank
Sharanpur Road Branch
Ac. No: 3762000100150865
Customer No: FOR011941
IFSC Code: PUNB 0376200
MICR Code: 422024004

Copyright © 2017 palmistryresearch.com. All rights reserved. Design by Ultraliant Pvt Ltd
Ask Question