palmistry

मुहूर्तशास्त्र


मुहूर्त ज्योतिषशास्त्र (मुहूर्तशास्त्र) हे  शुभकाळाच्या निर्धारणाचे

विज्ञान आहे. 
मुहूर्त ज्योतिषशास्त्र यास दुसरे नाव म्हणजेच कार्य ज्योतिषशास्त्र हि एक परंपरागत ज्योतिषशास्त्राची शाखा असून एखाद्या कामासाठी ज्योतिषशास्त्रानुसार योग्य आणि शुभ वेळ ठरवते. मुहूर्तशास्त्र जुन्या काळात प्रथमतः फक्त युद्ध योजनेसाठी वापरायचे पण आजकाल बऱ्याच अन्य कार्यासाठी सुद्धा वापरतो जसे लग्नकार्य समारंभ.
मुहूर्तशास्त्र हि एक प्राचीनकला आहे जी आजच्या काळात सुद्धा प्रसिद्ध आहे.म्हणून मुहूर्तशास्त्र हे बऱ्याच ठिकाणी महत्वाचे ठरते जसे एखाद्या योजनेची सुरवातीसाठी , प्रवास , लग्नकार्य आणि चित्रपट प्रदर्शित वेळीस( Muhurt Shot) इ.

Copyright © 2017 palmistryresearch.com. All rights reserved. Design by Ultraliant Pvt Ltd
Ask Question